तिळगुळाचे लाडू

नुकतीच संक्रांत झाली. अर्थातच घरोघरी गूळपोळ्या आणि तिळगुळाच्या लाडवांचा बेत झालाच असेल. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू केलं जातं. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये लुटण्याच्या वस्तूंबरोबरच तिळाच्या लाडवांमध्येही वैविध्य असतं. काही घरांमध्ये गुळाचा पाक … Continue reading तिळगुळाचे लाडू