तिळाचे लाडु

मकर संक्रांती आहे.या थंडीच्या दिवसात स्निग्ध पदार्थ खावे असे म्हटले जाते.याच कारणामुळे मकर संक्रांतीला तिळ गुळाचे पदार्थ तयार केले जातात.मकर संक्रांतीला तीळाच्या लाडवांना बाजारात प्रचंड मागणी असते.हे या दिवसात आरोग्यासाठी … Continue reading तिळाचे लाडु

तिळगुळाचे लाडू

नुकतीच संक्रांत झाली. अर्थातच घरोघरी गूळपोळ्या आणि तिळगुळाच्या लाडवांचा बेत झालाच असेल. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू केलं जातं. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये लुटण्याच्या वस्तूंबरोबरच तिळाच्या लाडवांमध्येही वैविध्य असतं. काही घरांमध्ये गुळाचा पाक … Continue reading तिळगुळाचे लाडू