मिक्स डाल पराठा

पौष्टिक व पोटभरीचे वेगवेगळया प्रकारच्या डाळीचे पीठाचे चविष्ट पराठे सॉस किंवा चटणी सोबत न्याहारी किंवा डब्यात देता येतील. तसेच सध्याच्या परिस्थितीत रात्रिच्या जेवणासाठी उत्तम पर्याय साहित्य ३ वाट्या कणीक १/४ … Continue reading मिक्स डाल पराठा

पनीर पराठा

पनीर पराठा साहित्य १/२ वाटी किसलेलं पनीर १ चमचा लोणच्याचा मसाला १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा मुठभर कोथिंबीर चिरून मीठ-साखर चवीप्रमाणे २ वाट्या कणीक तेल किंवा तूप किंवा बटर कृती … Continue reading पनीर पराठा