कोकणी वडे /कोंबडी वडे / मालवणी वडे

तांदूळ आणि मिश्र डाळीपासून बनवलेले हे वडे कोकणाची जान आहे. थंडीच्या दिवसात गरमागरम चिकन किंवा मटणासोबत कोकणी वडे हा खास बेत असतो. कोकणी वडे करण्याची खास पद्धत आहे. त्यामुळे नेहमी … Continue reading कोकणी वडे /कोंबडी वडे / मालवणी वडे