काकडीचे थालीपीठ

थालीपीठ हा बहुदा प्रत्येक मराठी माणसाचा वीक पॉइंट असतो. कांद्याचे थालीपीठ, काकडीचे थालीपीठ, धपाटे असले वेगवेगळे प्रकार खाण्यासाठी अगदी आसुसलेले  असतो. गरम थालीपीठ आणि त्यावर मस्त घरच्या लोण्याचा गोळा यासरखे … Continue reading काकडीचे थालीपीठ