Perfect Fish Curry

साहित्य वाम – फ्रेश वाम १/२ किलोकांदा – १ मध्यमसुके खोबरे – १ मध्यम तुकडा किंवा १/४ कप किसलेले सुके खोबरेकोथिंबीर – १/४ कपधणे – १ चमचाआले – १ इंचलसुण … Continue reading Perfect Fish Curry

आंबोळी

आंबोळ्या / खापरोळी ह्या कोकण स्पेशल पाककृती पैकी एक म्हणाव्या लागतील. खर तर तुम्हांला साहित्य वाचून अस वाटेल कि हे तर डोश्याच साहित्य आहे. अगदी बरोबर पण याची करण्याची पद्धत … Continue reading आंबोळी

कोकणी वडे /कोंबडी वडे / मालवणी वडे

तांदूळ आणि मिश्र डाळीपासून बनवलेले हे वडे कोकणाची जान आहे. थंडीच्या दिवसात गरमागरम चिकन किंवा मटणासोबत कोकणी वडे हा खास बेत असतो. कोकणी वडे करण्याची खास पद्धत आहे. त्यामुळे नेहमी … Continue reading कोकणी वडे /कोंबडी वडे / मालवणी वडे