मक्याच्या पिठाचे पराठे

मक्याच्या पिठाचे पराठे

साहित्य

३ वाट्या मक्याचे पीठ

४-५ उकडलेले बटाटे

७ – ८ हिरव्या मिरच्या

१’ आले

चिमुट हिंग

तेल

कृती

मक्याच्या पिठात थोडे गरम तेल व चवी नुसार मीठ टाकून पीठ भिजवावे.

बटाटे उकडून सोलून किसून घ्यावे त्यात मिरच्या व आले एकत्रित वाटून घालावे. चवी नुसार मीठ, हिंग, हळद, घालून मिश्रण सारखे करून घ्यावे.

मक्याच्या पिठाची थोडी मोठी लाटी करून वाटीचा आकार द्यावा व त्यात बटाटाचे सारण भरावे.

नंतर हलक्या हाताने जाड पुरीप्रमाणे लाटून घ्यावे व तव्यावर तुप/तेल घालून खरपूस भाजावे.

गरम गरम च लोणचं/चटणी सोबत सर्व्ह करावे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s