JEERA RICE

जीरा राइस

साहित्य

तांदूळ . . . . . . . . . . १ वाटी

जीरे . . . . . . . . . . . . १ चमचा

मीठ . . . . . . . . . . . . आवश्यकतेनुसार

हळद…………………… आवडत असल्यास optional

तूप . . . . . . . . . . . . .२ चमचे

कोथींबीर

कृती

तांदूळ धुवून निथळून ठेवा .

पॅनमधे तुप तापवून जीरे फोडणीस घाला . त्यावर तांदूळ टाकून परता. तांदूळ जास्त परतू नका .

आवश्यकतेनुसार पाणी गरम करून घाला . 

मीठ चवीनुसार घालून मिक्स करावे 

मध्यम आचेवर भात शिजवून घ्या .

वाढतांना कोथींबीर भुरभूरावी.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s