मुगडाळीचे पराठे

मुगडाळीचे पराठे

साहित्य

हिरवी मुग दाळ २ वाट्या, दोन तास भिजत घालावी.

अद्रक लसुन ची पेस्ट १ टिस्पून

हिंग चिमुटभर

जिरे १/२ टिस्पून

हिरवी मिरची ५ ते ७ वाटून

बारीक चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे

मीठ चवीनुसार

गव्हाचे पीठ ३ वाटया

कृती

भिजवलेल्या डाळ स्वच्छ धुवून साल काढून घ्यावी, कुकर मध्ये ती दोन शिटी होईस्तोवर शिजवावी.

डाळ थंड होऊ द्यावी .

नंतर मिक्सर मध्ये हिंग, अद्रक, लसून, मिरची, एकत्रित करून थोडे बारीक करून घ्यावे.

नंतर गव्हाच्या पिठात बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ व वाटलेली डाळ टाकून एकत्रित करून गोळा भिजवावा.

नंतर छोटे गोळे करून त्याचे पराठे लाटावे. व तव्यावर तेल टाकून भाजावे.

मुग दाळ पराठे तयार झाले कि लोणचे किंवा दह्या सोबत गरमच खाण्यास दयावे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s