पावभाजी पराठा

ज्यांना पावभाजी अतिशय आवडते त्यांच्यासाठी खास पावभाजीचे पराठे …..

पावभाजी पराठा

वेळ १० ते १५ मिनिटे
४ ते ५ मध्यम पराठे

साहित्य

१ कप

पावभाजी
अंदाजे १ कप गव्हाचे पीठ (थोडे कमी-जास्त होवू शकेल)
डाळीचं पीठ चमचाभर

१/२ टिस्पून लाल तिखट ( लहान मुलांसाठी बनवताना लाल तिखट घालू नये)
चवीनुसार मीठ ( मिठ अगदीच कींचीत घालावे , भाजीत मीठ आहेच )

कृती

पावभाजीच्या भाजीत बसेल एवढी कणीक व थोडसं डाळीचं पीठ घालून लाल तिखट आणि मीठ घालावे. पाणी अजिबात घालू नये. जेवढी मावेल इतकीच कणिक घालायची आहे. मळून गोळा तयार करावा.

दहा मिनीटे झाकून ठेवा .

आता तयार पीठाचे जाडसर पराठे करून तव्यावर खमंग भाजावेत .

तव्यावर शेकताना थोडे तेल किंवा बटर सोडावे. आच मध्यम ठेवावी. पराठा खरपूस भाजून घ्यावा.

दही किंवा लोण्याबरोबर खायला दयावेत .

https://wp.me/p5yLaS-NK

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s