तिरंगा सँडवीच

साहित्य

ब्रेड स्लाइस . . . . . . ६

हिरव्या मिरच्या . . . . २

कोथींबीर . . . . . . . .  १/४ वाटी

बिट किसलेले .  . . . . १/४ वाटी

बेसनपीठ . . . . . . . .   १ वाटी

मीठ . . . . . . . . . . . . . . प्रमाणात

तेल . . . . . . . . . . . . . . तळणासाठी

सोडा . . . . . . . . . . .    चिमूटभर

कृती

ब्रेड च्या कडा काढून टाका .

हिरवी चटणी बनवून घ्या , त्यासाठी कोथींबीर , हिरव्या मिरच्या , मीठ व २-३ ब्रेडच्या कडा व थोडे पाणी टाकून मिक्सर मधून वाटून घ्या .

त्याचप्रमाणे बीट व  मीठ पण बारीक वाटून घ्या .

आता ब्रेड स्लाइसला एका बाजूला बटर लावा. सर्व स्लाइसला बटर लावून घ्या .

आता एका बटर साइड स्लाइसला हिरवी चटणी . दुसऱ्या बटर स्लाइसला बिटरूट चटणी लावून त्यावर प्लेन स्लाइस लावा. यानुसार दोन्ही सँडविचेस तयार ठेवा .

एका भांड्यात बेसनपीठ , मीठ व चिमूटभर सोडा टाकून प्रमाणात पाणी घालून भज्यासारखे पीठ भिजवा . तळणासाठी तेल तापवा, बेसन पिठात सँडविचेस बूडवून तळून घ्या . त्रिकोनी आकारात कापून गरमच सर्व्ह करा .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s