वांग्याचे भरीत 

वेळ . . . . . . ३० मिनीटे

३-४ जणांसाठी

साहित्य

वांगे . . . . . . . . १ मोठे (१/२) कीलो

कांदे . .  . . . . . . २

टोमॅटो . . . . . . . १ लहान

तेल . . . . . . . . . २ टे.स्पून

मोहरी . . . . . . . १/२ टिस्पून

हिंग . . . . . . . . .चिमूटभर

लाल तिखट . . . १/४ टिस्पून

हिरव्या मिरच्या    ३-४

मीठ . . . . . . . .   चवीनूसार

लसूण पाकळ्या . . ४-५

कृती

वांगे गॅसवर भाजून घ्यावे, व एका भांड्यात झाकून ठेवावे . गार झाले की साले काढून टाकावे . गर हातानेच कुस्करून बाजूला ठेवा .

कांदा बारीक चिरुन घ्यावा . लसूण व हिरव्या मिरच्या वाटून घ्यावा . टोमॅटो चिरुन ठेवावा .

कठईत तेल तापवून मोहरीची फोडणी द्यावी , हिंग घालावा . त्यात चिरलेला कांदा घालून परतावे , कांदा व लसणाचा ठेचा घालून चांगले परतावे . टोमॅटो घालून ३-४ मिनीटे परता . लाल तिखट , गरम मसाला व मीठ घालावे . जरासे परतून वांग्याचा गर घालून छान परता . कोथींबीर घालून अगदी दोनच मिनीटे झाकून वाफ काढून , गरम भरीत भाकरी किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा .

https://suvarnaskitchen.wordpress.com/2016/07/21/baigan-bharata/

https://suvarnaskitchen.wordpress.com/2016/07/01/rajma-masala/

https://suvarnaskitchen.wordpress.com/2016/06/26/corn-with-paneer-cravy/
https://suvarnaskitchen.wordpress.com/2016/06/04/khada-pav-bhaji/
https://suvarnaskitchen.wordpress.com/2016/05/06/aloo-muttar/

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s