ब्रेड पकोडा

ब्रेड स्लाइस . . . . . .      ६

बटाटे . . . . . . . . . . .   ३-४

बेसनपीठ . . . . . . . . .  १ कप

तांदूळ पीठ . . . . . . . .  २-३ टे.स्पून

हळद . . . . . . . . . . . . १/४ टि.स्पून

तेल  . . . . . . . . . . . .   तळणासाठी

लसूण पाकळ्या . . .    .  ५_६

आलं . . .  . . . . . .  .  .  १”

मोहरी . . . . . . . . . . .   १/२ टिटि.स्पून

कढिपत्ता  . . . . . . . . . . ५_६

हिरव्या मिरच्या . . . . .   ३-४

कोथींबीर . . . . . . . . . .  २ टि.स्पून

तिखट . . . . . . . . . . . .  १/२ टि .स्पून

मीठ . . . . . . . . . . . . . . चवीनुसार

पुदिना . . . . . . . . . . . .   २ टि.स्पून

लिंबाचा रस . . . . . . . . .  १/२ टि .स्पून

कृती

बटाटे उकडून , लगेच स्मॅश करावे म्हणजे गुढळ्या रहात नाहीत . लसूण , आलं , हिरव्या मिरच्या , कोथींबीर व पुदिना भरडसर वाटावे . २चमचे तेल तापवून मोहरीची फोडणी द्यावी . मोहरी तडतडली की कढिपत्ता व वाटण घालून जरासे परतून हळद व तिखट घालून परतून, ही फोडणी बटाट्यावर घालावी .

5dd122c6-236d-4500-91b9-e6d2e4ea5ae4.jpg मीठ व लींबाचा रस पिळून मिक्स करून ठेवा . ब्रेड स्लाइसच्या कडा काढून टाकाव्या .आवडीनुसार ब्रेड स्लाइस कापावेत . त्रिकोनी , चौकोनी , गोल . एका वाडग्यात बेसनपीठ , तांदूळ पीठ , हळद व मीठ घालून पिठ भिजवावे .  तळणासाठी तेल तापवा . कापलेल्या स्लाइसवर  बटाट्याचे मिश्रण लावावे . व ही स्लाइस पिठात घोळवून तापलेल्या तेलात तळावे .

b354b6b2-b425-4ec2-9e42-236522096aef.jpg दोन्ही बाजू गोल्डन रंगावर तळून गरम पकोडे सर्व्ह करावे .7813004c-a2af-47fb-b08d-6102d9780782.jpg

You may also try….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s