मोदक रस्सा

मोदक रस्सा

मोदक आवरण

साहित्य . . . .
बेसनपीठ 1 वाटी
मीठ
लाल तिखट १/२ चमचा
हळद . . . . . १/४ चमचा
लसूण व कोथींबीर वाटण १ चमचा
कृती

35.jpg

सर्व साहित्य एकत्र करून प्रमाणात पाणी घेउन घट्ट पीठ मळावे व झाकून ठेवा .

34.jpg

मोदक सारण
साहित्य
कांदा . . . १
कोथींबीर १ चमचा
मीठ
खसखस १ चमचा
लाल तिखट १/२ चमचा
हळद १/४ चमचा
किसलेले खोबरे १ चमचा
कृती modak15.jpg

सर्व साहित्य चांगले मिक्स करून ठेवा .

modak14.jpg

मोदक कृती
बेसनपीठाची पारी करुन त्यात तयार सारण भरुन मोदक तयार करून झाकून ठेवा .

रस्सा
साहित्य
कांदे २
कोथींबीर १/२ वाटी
तीळ १ चमचा
खोबरे १/२ वाटी
लसूण ८ पाकळ्या
अद्रक १ इंच
मीठ
लाल तिखट १ चमचा
हळद १/२ चमचा
गरम मसाला १/२ चमचा
तेल

कृती

कांदे , खोबरे ,लसून , आलं , तीळ व कोथींबीर एकत्र वाटून घ्यावे .

0b45d3a9-4e57-4203-8103-70ad4e264117

कढईत तेल तापवून त्यात वाटलेले मिश्रण घालून चांगले परतावे. त्यात मीठ , तिखट , हळद व गरम मसाला टाकून परता .

१ १/२ ग्लास पाणी घालुन चांगली उकळी आल्यावर तयार मोदक घाला.

modak 6.jpg

झाकण ठेऊन मंद आचेवर ५ मिनीटे उकळू द्या .

modak 3.jpg

तयार मोदक रस्सा भाकरी व भात सोबत सर्व्ह करा .

17fad9ae-cc87-4ab9-86d0-236d767f6eab.jpg

https://suvarnaskitchen.wordpress.com/2016/01/13/bharli-vangi/

https://suvarnaskitchen.wordpress.com/2015/02/14/dum-aloo/

https://suvarnaskitchen.wordpress.com/2015/01/14/242/

https://suvarnaskitchen.wordpress.com/2015/01/12/mix-veg-bhogi-chi-bhaji-bhogi-special/

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s