कलिंगड ज्युस  (WATERMELON JUICE)

कलिंगड ज्युस

20150323_175813
Recipe type ……Beverage
Serve ……….       3-4 glasses
साहित्य
कलिंगड . . . . . . . . १ लहान
साखर किंवा मध . . .चवीनुसार ( साधारण २ चमचे )
आइस क्युब . . . . .  १०-१५
सोडा वाॅटर . . . . . .  १ बोटल
मीठ . . . . . . . . . . .  १/२ चमचा
चाट मसाला . . . . . .  आवडीनुसार
कृती
कलिंगड स्वच्छ धुवून कापून घ्या . वरचा हिरवा भाग काढून टाका . लाल गराचे लहान चौकोनी तुकडे कापून त्यातील बिया चमचा काटा च्या सहाय्याने काढून  टाका.

2015-04-4--19-12-04

 

मिक्सर च्या भांड्यात कलींगड तुकडे , बर्फ , मीठ व गरज वाटल्यास थोडीशी साखर टाकून गर अगदी बारीक होइस्तोवर मिक्सर मधे फिरवा.

PicsArt_1427211211924
कलींगड गराचे चमचा वापरून गोल लहान आकाराचे बॉल सजावटीसाठी काढून ठेवा .

 

काचेच्या ग्लासमधे अर्धा ग्लास ज्युस

 

 

व त्यावर  सोडा वॉटर ओता.

20150323_175739

 

आवडत असल्यास चाट मसाला टाकून गार्णीशींग करा. कलींगड बॉल ग्लासला लावून झटपट सर्व्ह करा.

20150323_175813

 

Author ……Suvarna Nitin sali

One Reply to “कलिंगड ज्युस  (WATERMELON JUICE)”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s